International Yoga Day 2024:भुजंगासन करण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

२१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा केला जातो

(Photo : Unsplash)

भुजंगासन हा अतिशय सोपा आसन प्रकार आहे

(Photo : Unsplash)

या आसनामुळे घसा आणि मान या दोन्ही भागामध्ये रक्तप्रवाह वाढतो

(Photo : Unsplash)

ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य वाढते

(Photo : Unsplash)

हे मान आणि मणक्याचे दुखणे सुद्धा कमी करते

(Photo : Unsplash)

या आसनामुळे मानेचे स्नायू बळकट बनतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात मध खाण्याचे आरोग्यादायी फायदे