कर्करोग आणि हृदयविकारावर जिऱ्याचे पाणी प्रभावी
(Photo: Freepik)
Mar 24, 2023
Loksatta Live
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात?
(Photo: Freepik)
ताप आल्यावर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराला आराम मिळतो.
(Photo: Freepik)
रोज सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होत नाही.
(Photo: Freepik)
वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचे पाणी प्रभावी
(Photo: Freepik)
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.
(Photo: Freepik)
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.
(Photo: Freepik)
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच रक्ताभिसरण सुधारते.
(Photo: Freepik)
जिऱ्यामधील विविध पोषक गुणधर्मांमुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आहारात ब्रेडचा समावेश करण्याचे आश्चर्यकारक फायदे
आहारात ब्रेडचा समावेश करण्याचे आश्चर्यकारक फायदे