कमळाच्या बिया काढून त्या वाळवल्या जातात
वाळवत असताना त्यात २५ टक्के ओलावा शिल्लक राहिलं याची खबरदारी घ्यावी लागते
बिया वाळल्यानंतर त्यांच्यातील ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर थोडं पाणी शिंपडावं लागते
काळे दाणे पांढरे होण्यासाठी त्यांना गरम तव्यावर भाजलं जाते
दाणे भाजून झाल्यानंतर एका लाकडाच्या सहाय्याने एक-एक दाणा सोलला जातो
दाणे सोलल्यानंतर त्यातून केवळ १ ते ३ मखाणेच बाहेर येतात