(Photo: Freepik)

Protein: आपल्या शरीरासाठी किती ​प्रोटीन आवश्यक आहे?

Apr 22, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

RDA नुसार शरीराच्या वजनाच्या प्रति किलोसाठी ०.८ ग्रॅम आहे

(Photo: Freepik)

६३.५ किलो वजन असलेल्या व्यक्तीला दररोज ५१ ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे

(Photo: Freepik)

९०.७ किलो वजन असलेल्या व्यक्तीला दररोज ७३ ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे

(Photo: Freepik)

ज्येष्ठ नागरिकांना देखील अधिक आवश्यक आहे

(Photo: Freepik)

६५ वर्षांवरील लोकांनी स्नायूंचे मास आणि ताकद राखण्यासाठी प्रति किलो १ ग्रॅमचे लक्ष्य ठेवावे

(Photo: Freepik)

खेळाडू आणि जड वजन उचलणारे व्यक्तींना अधिक प्रोटीन आवश्यक असू शकते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Care: अननस खाताना घ्या ‘ही’ काळजी