दररोज कोरफडचा रस प्यायल्यास होतील 'हे' भन्नाट फायदे

(Photo : Unsplash)

Nov 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कोरफड आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

त्वचेचे तेज वाढते.

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

(Photo : Unsplash)

पचन सुधारते.

(Photo : Unsplash)

दात निरोगी राहतात.

(Photo : Unsplash)

नजर सुधारते.

(Photo : Unsplash)

केस मजबूत होतात.

(Photo : Unsplash)

हाडे मजबूत होतात.

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात राहतो.

(Photo : Unsplash)

तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भाजलेले की मोड आलेले? कोणते चणे खाणे लाभदायक