जाणून घ्या 'कोहळा'च्या रसाचे आरोग्य फायदे

Aug 22, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

कोहळाचे रस रोगप्रतिकार शक्ती वाढवून तुमच्या शरीराला संसर्गापासून वाचवते.

(Photo : freepik)

भरपूर फायबर असल्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करते. 

(Photo : freepik)

कोहळाच्या रसामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. 

(Photo : freepik)

 या रसामुळे पचनशक्ती देखील वाढते.

(Photo : freepik)

यामधील नैसर्गिक तत्व शरीराल डिटॉक्सि करतात.

(Photo : freepik)

हे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात ‘हे’ कडधान्ये खाल्याने होऊ शकतात पोटाच्या समस्या