कलिंगडच्या बिया फेकून देताय? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

(Photo : Unsplash)

Mar 30, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले कलिंगड उन्हाळ्यात शरीरास पाण्याचा पुरवठा करते.

(Photo : Unsplash)

केवळ कलिंगडचं नाही तर त्याच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

(Photo : Unsplash)

प्रजनन क्षमतेसंबंधित समस्यांवर प्रभावी

(Photo : Unsplash)

शुक्राणूंची संख्या तर वाढतेच पण प्रजनन क्षमताही सुधारते.

(Photo : Unsplash)

ह्रदय निरोगी राहते

(Photo : Unsplash)

पचन संस्था सुधारते

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यास प्रभावी

(Photo : Unsplash)

त्वचेचे आरोग्य सुधारते

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दीपिका पदुकोणचा आवडता पदार्थ, तुम्हीही प्रेग्नेंसीमध्ये ट्राय करा