जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' मोठे तोटे

(Photo : Unsplash)

Jan 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जास्त मसाले वापरे पदार्थ खाणे आरोग्याच्यादृष्टीने अपायकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

जठराला सूज येऊ शकते.

(Photo : Unsplash)

गॅसची समस्या उद्भवू शकते.

(Photo : Unsplash)

यकृतशी निगडीत समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.

(Photo : Unsplash)

लठ्ठपणा वाढू शकतो.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोयाबीन खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आठ जबरदस्त फायदे