जाणून घ्या 'हार्मोनल असंतुलना'ची लक्षणे

Jul 02, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

हार्मोनल असंतुलनामुळे शरीरात वजन वाढू शकते. 

(Photo : Freepik)

शरीरात कमी इंसुलिनमुळे सतत साखरयुक्त पदार्था खाण्याची होऊ शकते. 

(Photo : Freepik)

 तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. 

(Photo : Freepik)

केस गळणे हे हार्मोनल असंतुलनाचे एक सामान्य लक्षण आहे. 

(Photo : Freepik)

तुम्हाला अपचन आणि पोटदुखीही होऊ शकते. 

(Photo : Freepik)

 मुरुम आणि पुरळ हे देखील हार्मोनल असंतुलनाचे प्रमुख लक्षण आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ गुणकारी फायद्यांसाठी करा मेथीचे सेवन