जाणून घ्या शरीरात 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणे

Jun 20, 2024

Loksatta Live

Red Section Separator

शरीरात व्हिटॅमिन डी ची पातळी कमी असल्याने अनेत्रास होऊ शकतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया काय आहेत व्हिटॅमिन डी कमतरतेची लक्षणे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

सतत अशक्तपणा आणि थकवा वाटणे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आंग दुखी आणि सांधेदुखी.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अतिरिक्त ताण आणि डोके दुखी.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

केस गळणे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ कार्बोहायड्रेट समृद्ध पदार्थ वाढवू शकतात रक्तातील साखरेची पातळी