जाणून घ्या दररोज सफरचंद खाण्याचे 'हे' आरोग्य फायदे

Aug 11, 2024

Loksatta Live

Red Section Separator

सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दिवसातून एक सफरचंद खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

सफरचंद आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

सफरचंद रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

सफरचंदामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होते.  

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ