Aug 01, 2024
Loksatta Live
(Photo : इंडियन एक्सप्रेस )
(Photo : इंडियन एक्सप्रेस )
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात इडलीने करू शकता हे संतुलित आहाराचे काम करते.
(Photo : इंडियन एक्सप्रेस )
पौष्टिक नाश्त्यासाठी उपमा हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे.
(Photo : इंडियन एक्सप्रेस )
भाज्यांच्या मिश्रणाने बनवलेले थालीपीट हे दिवासभरासाठी तुम्हाला ऊर्जा प्रदान करते.
(Photo : इंडियन एक्सप्रेस )
सकाळी स्प्राउट्स आणि फळे खाल्ल्याने निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ पद्धतीने होऊ शकते पोटातील अतिरिक्त चरबी कमी