खळखळून हसण्यासाठी करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

Jun 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही!

(Photo : Unsplash)

रोज हसण्याचा व्यायाम करा

(Photo : Unsplash)

मराठी विनोदाची पुस्तके वाचा

(Photo : Unsplash)

कॉमेडी व्हिडीओ किंवा चित्रपट पाहा

(Photo : Unsplash)

स्टॅण्ड अप कॉमेडी शो पाहायला जा

(Photo : Unsplash)

भरपूर हसा... वेळोवेळी हसा...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Recipe: अशी बनवा ऑरेंज गाजर स्मूदी