Healthy Drinks: बीटच्या रसाचे आरोग्यदायी फायदे

Apr 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

बीटचा रस तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

या मधील असलेले नायट्रेट तुमच्या शरीरातील उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी बीटचा रस फायदेशीर आहे. हे त्याची स्नायूंची शक्ती सुदारण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

  तुम्ही वजन कमी करण्यासाठी  बीटचा रस पिऊ शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

बीटचा रस नियमित्तपणे प्यायल्याने तुमच्या शरीरातील कर्करोगाचा धोका कमी होतो.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 बीटचा रस हा नैसर्गिक पोटॅशियमचा स्रोत. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

बीटचा रस तुमच्या यकृताला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन आहे फायदेशीर