झोपेत घोरण्यामुळे होऊ शकतात 'हे' आजार

(Photo : Unsplash)

Feb 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

घोरण्यामुळे श्वसनमार्गावर ताण निर्माण होतो

(Photo : Unsplash)

श्वसनरोध याला'स्लीप अ‍ॅप्निया' म्हणतात

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब होऊ शकतो

(Photo : Unsplash)

शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो

(Photo : Unsplash)

पक्षाघात -अर्धांगवायूचा झटका

(Photo : Unsplash)

दिवसा दम लागणे

(Photo : Unsplash)

झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

PH Levels नियंत्रणात ठेवण्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड