Makar Sankranti 2025: तिळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Jan 13, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तिळाच्या लाडूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

शरीरातील उष्णता टिकून राहते

(Photo : Unsplash)

केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रक्तातील कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

तिळाच्या लाडूमुळे त्वचेची पोत सुधारते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय