Healthy Living: घरच्या घरी असा बनवा लवंगांचा चहा

(Photo : Unsplash)

Mar 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

४-५ लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा

(Photo : Unsplash)

त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात १ लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका

(Photo : Unsplash)

लवंगांची पूड टाकलेलं पाणी १० मिनीटं उकळवा

(Photo : Unsplash)

पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका

(Photo : Unsplash)

त्यानंतर हा चहा गाळून घ्या

(Photo : Unsplash)

अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार (आवडत असल्यास साखर घालावी)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: घनदाट केसांसाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा