Summer Heat: मे महिन्यात 'अशी' घ्या आरोग्याची काळजी

(Photo : Unsplash)

May 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात शक्यतो तांब्याच्या हंड्यातील पाणी प्या

(Photo : Unsplash)

मनुका खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

रोज जेवणात ताकाचा समावेश करा

(Photo : Unsplash)

फळांमध्ये कलिंगड,ताडगोळे, द्राक्ष, डाळिंब अशा फळांचा समावेश करा

(Photo : Unsplash)

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या

(Photo : Unsplash)

पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Health: उन्हाळ्यात योगर्ट खाण्याचे फायदे