Health Care: पावसात भिजल्यानंतर करा 'या' गोष्टी

(Photo : Unsplash)

Aug 21, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसात भिजून आल्यानंतर तात्काळ कपडे बदला

(Photo : Unsplash)

ओल्या कपड्यांमुळे थंडी वाजून ताप किंवा सर्दी होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

तात्काळ कपडे बदलल्यास थंडी वाजणार नाही

(Photo : Unsplash)

भिजून आल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा

(Photo : Unsplash)

केस कोरडे करायला विसरू नका

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात गरमा-गरम जेवणाला प्राधान्य द्या

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात पिण्याचे पाणीही उकळून प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Food: जीवनसत्व ‘ई’ असणारे पदार्थ