Monsoon 2023: दही खाताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Jul 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जेवणाबरोबर दही खायला अनेकांना आवडते

(Photo : Unsplash)

जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर रोज दही खाणे टाळा

(Photo : Unsplash)

त्वचेची समस्या असेल तर दही खाऊ नका

(Photo : Unsplash)

रात्रीच्या वेळी दही खाणे टाळा

(Photo : Unsplash)

दम्याचा त्रास दह्यामुळे वाढू शकतो

(Photo : Unsplash)

सांधेदुखीचा त्रास असेल तर दही खाऊ नका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सतत बसून काम करण्याचे दुष्परिणाम