Monsoon Recipe: असे बनवा बीटाचे पौष्टिक सूप

(Photo : Unsplash)

Aug 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

प्रथम बीट कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्या

(Photo : Unsplash)

नंतर त्याची साल काढून मिक्सरमध्ये पाणी घालून पेस्ट करा

(Photo : Unsplash)

एका कढईत एक चमचा साजूक तूप घाला

(Photo : Unsplash)

त्यात गव्हाचा एक चमचा पीठ घालून छान खमंग परता

(Photo : Unsplash)

नंतर त्यात लसूण पेस्ट व साय काढलेलं दूध घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्या

(Photo : Unsplash)

नंतर त्यात बीट पेस्ट टाकून छान ढवळा

(Photo : Unsplash)

त्यात थोडे पाणी, चवीनुसार मीठ व काळीमिरी पावडर घाला

(Photo : Unsplash)

सजवण्यासाठी क्रीमचा थोडा वापर  करू शकता

(Photo : Unsplash)

गरमागरम सव्‍‌र्ह करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: ‘हे’ आहेत दही खाण्याचे दुष्परिणाम