Healthy Recipes: पावसाळ्यात बनवा पालक सूप

(Photo : Unsplash)

Aug 09, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

साहित्य - एक जुडी पालक, एक उभा चिरलेला कांदा, चार लसूण पाकळ्या

(Photo : Unsplash)

साहित्य - एक छोटा चमचा आले, अर्धी वाटी नारळाचं दूध, साजूक तूप एक चमचा, चार काळीमिरी

(Photo : Unsplash)

कृती - प्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन घ्या

(Photo : Unsplash)

नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा

(Photo : Unsplash)

त्यात सोबत दिलेले साहित्य घालून छान मऊ शिजवा

(Photo : Unsplash)

हे सगळे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या

(Photo : Unsplash)

आता एका कढईत एक चमचा साजूक तूप घालून त्यात वरील मिश्रण व अर्धी वाटी नारळाचं दूध घालून छान उकळा

(Photo : Unsplash)

गरज असल्यास पाणी घाला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health: ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे दुष्परिणाम