Healthy Living: सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 29, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सकाळी उठल्यानंतर अनेक जण गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात

(Photo : Unsplash)

सकाळी गरम पाणी प्यायल्याने पचन यंत्रणा सुधारते

(Photo : Unsplash)

गरम पाण्यामुळे मूत्रिपडाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

बद्धाकोष्टतेची समस्याही दूर होते

(Photo : Unsplash)

सुंठ टाकलेले एक कप गरम पाणीही शरीरासाठी उपयुक्त आहे

(Photo : Unsplash)

सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे हे आरोग्यासाठी नक्कीच लाभदायी आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2023: पावसाळ्यात घ्या ‘ही’ काळजी