Monsoon 2023: कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Aug 03, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कोरड्या खोकल्यावर मध रामबाण उपाय आहे

(Photo : Unsplash)

अर्धा ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्या

(Photo : Unsplash)

आलेदेखील कोरड्या खोकल्यावर फायदेशीर उपाय आहे

(Photo : Unsplash)

हळदीचे दूधदेखील कोरडा खोकला घालवण्यासाठी फायदेशीर ठरते

(Photo : Unsplash)

तुळशीचे पान कोरडा खोकला घालवण्यासाठी मदत करू शकतात

(Photo : Unsplash)

हिंगने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Food: जीवनसत्व ‘क’ असणारे पदार्थ