Monsoon 2024: पावसाळ्यात रोज किती पाणी प्यावे?

(Photo : Unsplash)

Jun 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पाणी पिणे हे शरीरासाठी फायदेशीर असतं

(Photo : Unsplash)

अनेक वेळा डॉक्टर देखील जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात

(Photo : Unsplash)

त्यामुळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाणी प्या

(Photo : Unsplash)

दिवसातून सुमारे आठ ग्लास (२५० एमएलचा एक ग्लास) पाणी प्यावे

(Photo : Unsplash)

शक्यतो या काळात पाणी उकळून आणि गाळून प्या

(Photo : Unsplash)

तसेच रोज जेवताना कोमट पाणी प्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2024: पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी