पावसाळ्यात ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे होईल नुकसान 

(Photo : Unsplash)

Jul 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये जीवाणू आणि सूक्ष्म जीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात दही, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. अन्यथा पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

(Photo : Unsplash)

पावसात मांसाहारी गोष्टींचे अतिसेवन टाळावे.

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात पाणी लवकर दूषित होते. या पार्श्वभूमीवर मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा.

(Photo : Unsplash)

उघड्यावरील अन्नपदार्थ अन्न खाणे टाळा. कारण ते स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेऊन तयार केलेले नसतात. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाची चरबी चुटकीसरशी होईल कमी; कसे? जाणून घ्या