गाजराचे फायदे
1
पचनशक्ती सुधारण्यास मदत
2
शरीरात ऊर्जा
टिकून राहते
3
'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण सर्वाधिक
4
चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत
5
हृदयरोग असणाऱ्यांसाठी गाजर फायदेशीर
6
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात फायदेशीर
7
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत
8
आतड्यांची स्वच्छता
9
दात स्वच्छ होतात