National Cashew Day: काजू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Nov 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

२३ नोव्हेंबरला राष्ट्रीय काजू दिवस साजरा केला जातो

(Photo : Unsplash)

काजूमध्ये 'ब' जीवनसत्व जास्त प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

काजू खाल्ल्याने हृदय निरोगी राहते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तुपाबरोबर तुळशीची पाने खाण्याचे फायदे