National Onion Day 2023: कांदा खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jun 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

यूएसमध्ये दरवर्षी २७ जून राष्ट्रीय कांदा दिवस म्हणून साजरा केला जातो

(Photo : Unsplash)

कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे

(Photo : Unsplash)

हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा

(Photo : Unsplash)

वंध्यत्व असणाऱ्या पुरुषाने नियमितपणे कांदा सेवन करावा

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून कांद्याचा वापर आहारामध्ये जास्त प्रमाणात करावा

(Photo : Unsplash)

कांद्याचे ताजे लोणचे बनवून खाल्याने तोंडास रुची उत्पन्न होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुदिना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर