प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतील 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

May 28, 2024

Loksatta Live

हिरव्या पालेभाज्यांमध्ये ओव्हुलेशन प्रक्रियेत मदत करणारे फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतात.

(Photo : Unsplash)

सॅल्मन, ट्यूना आणि सार्डिनसारखे मासे प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करणाऱ्या ओमेगा -3 फॅटी ऍसिड, विशेषतः डीएचएचे चांगले स्त्रोत आहेत.

(Photo : Unsplash)

ड्रायफ्रुट्स हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे महत्त्वाचे स्रोत आहेत. अक्रोडमध्ये भरपूर सेलेनियम असते, जे अंड्यातील गुणसूत्रांचे नुकसान कमी करू शकते.

(Photo : Unsplash)

क्विनोआ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवून मासिक पाळीचे नियमन करण्यास मदत करते.

(Photo : Unsplash)

भोपळ्याच्या बिया झिंकचे चांगले स्त्रोत आहेत. ते टेस्टोस्टेरॉन आणि वीर्य पातळी वाढवण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘PCOS’ चा त्रास कसा कमी करायचा? ‘या’ टिप्सने मिळेल आराम