गरबा खेळण्याचे जबरदस्त आरोग्य फायदे

(Photo: Freepik)

Oct 13, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

नवरात्र म्हणजे दुर्गेच्या नऊ रुपांची आराधना आणि गरबा

(Photo: Freepik)

नवरात्रीत नऊ दिवस गरबा खेळल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.

(Photo: Unsplash)

रक्ताभिसरण सुधारते आणि पेशींना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होतो.

(Photo: Freepik)

हृदयाचे आरोग्य सुधारते.

(Photo: Freepik)

शरीर मजबूत होते आणि शरीराचा तोल सुधारतो

(Photo: Freepik)

स्नायूंची निरोगी हालचाल होऊन कॅलरी बर्न होतात

(Photo: Freepik)

शरीराची लवचिकता वाढते

(Photo: Freepik)

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri 2023: दुर्गेची ‘ही’ नऊ रूपं माहीत आहेत का?