पौष्टिक नसतानाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Apr 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

असेही काही पदार्थ आहेत जे पौष्टिक नसतानाही आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

लो फॅट योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पाचन क्रिया अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

अनेक लोक ब्रान मफिन्स खाणे टाळत असले तरीही यामधील फायबर दिवसभर पोट भरलेले ठेवण्यात मदत करते.

(Photo : Unsplash)

डाएट सोडामध्ये कॅलरीज नसतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

ग्रॅनोला बारमध्ये फायबर आणि प्रथिने असतात जे दिवसभर पोट भरलेले ठेवण्यात मदत करते.

(Photo : Unsplash)

सोयाबीन तेलामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

(Photo : Unsplash)

ब्रेकफास्ट सीरियलमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे असतात जे आपल्याला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

प्रोटीन ड्रिंक्स स्नायू तयार करण्यास आणि ते दुरुस्त करण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात सतत घाम येतो? ‘या’ टिप्समुळे दूर होईल त्रास