Healthy Living:ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो का?

(Photo : Unsplash)

Aug 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी ताकाचे सेवन करा

(Photo : Unsplash)

कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात

(Photo : Unsplash)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज ताक प्या

(Photo : Unsplash)

ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते

(Photo : Unsplash)

ताकाचे सेवन केल्याने चरबी लवकर जाळली जाऊ शकते

(Photo : Unsplash)

ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारावर लिहिली आहे. गरजेनुसार तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Tips: उपाशी राहिल्याने वजन कमी होते का?