Weight Loss: खा 'हे' कमी कॅलरीज असणारे ५ पदार्थ

(Photo : Unsplash)

Jan 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फिट राहण्यासाठी अनेक जण वर्कआऊट करण्याबरोबरच डाएट करतात

(Photo : Unsplash)

चिया सीड्स भूक नियंत्रित करून वजन कमी करण्याचे गुणधर्म त्यात आहेत

(Photo : Unsplash)

ओट्स ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

कडधान्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात

(Photo : Unsplash)

योगर्टयोगर्टमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात

(Photo : Unsplash)

ब्लूबेरी ब्लूबेरीमध्ये अनेक गुणयुक्त घटके असतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी खा ‘हे’ पाच पदार्थ