सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
Mar 10, 2023
Loksatta Live
आपल्या रोजच्या आहारात डाळी आणि कडधान्यांचा अनेक प्रकारे समावेश केला जातो.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
यांच्यामधील पौष्टिक घटकांमुळे त्यांना अनेकदा सुपर फूडचा दर्जा दिला जातो.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
सामान्यत: प्रथिनांची गरज भागवण्यासाठी डाळी आणि कडधान्य खाल्ले जातात.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
त्याच्या सेवनाने शरीराला भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील मिळतात.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
(Photo : Freepik)
मसूरच्या डाळीत असलेले प्रथिने आणि फायबर कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
मुगामध्ये चरबी आणि कॅलरीज कमी आढळतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि वजन कमी होते.
सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.
(Photo : Freepik)
काबुली चणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.