मुळ्यापेक्षाही अधिक फायदेशीर आहेत त्याची पाने

(Photo : Unsplash)

Oct 15, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मुळा ही भाजी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

(Photo : Unsplash)

मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात.

(Photo : Unsplash)

उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या अनेक जुनाट आजारांविरुद्ध लढण्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

हृदयविकारांपासून बचाव होतो

(Photo : Unsplash)

नैसर्गिक नायट्रेट्सचादेखील एक चांगला स्रोत

(Photo : Unsplash)

रक्ताभिसरण सुधारते

(Photo : Unsplash)

गॅस आणि अपचन यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.

(Photo : Unsplash)

मुळ्याची पाने मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रभावी

(Photo : Unsplash)

डोळे किंवा नजर कमजोर असल्यास मुळ्याच्या पानांची भाजी

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ भाज्या कधीही सोलून खाऊ नका