Health Benefits: पावसाळ्यात अळूची भाजी खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Aug 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अळूच्या पानात झिंक, मॅग्नेशियम व पोटॅशियम आहे

(Photo : Unsplash)

शरीतात रक्त व ताकद वाढवणारी भाजी

(Photo : Unsplash)

बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास ही भाजी खा

(Photo : Unsplash)

पित्ताचा त्रास होत असेल तर अळूची भाजी खा

(Photo : Unsplash)

मलप्रवृत्तीस आळा घालणारी भाजी

(Photo : Unsplash)

अळूची भाजी करताना त्यामध्ये चिंच किंवा आमसूल घाला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात झिंक