उन्हाळ्यात कैरी खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त आगरोग्य फायदे

May 05, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 कैरी व्हिटॅमिन सी, ए आणि ई सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे तुम्हाला तुमचे संपूर्ण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कैरीचे सेवन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 उन्हाळयात  कैरीचे सेवन तुमच्या डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळयात  या फळाचे सेवन तुम्हाला पचनासाठी मदत करते आणि यामध्ये असलेले फायबर पचनाच्या अनेक समस्या दूर करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

  कैरीचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात  कैरीचे सेवन केल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 उन्हाळ्यात  कैरी तुमचे शरीर थंड ठेवण्यासही मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ उच्च प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ आहेत आगरोग्यासाठी उत्तम