Healthy Living: शाकाहारी असण्याचे फायदे माहिती आहेत का?

(Photo : Unsplash)

Oct 02, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वर्ल्ड ॲटलसच्या मते, भारतातील ३८ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे

(Photo : Unsplash)

शाकाहारी असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो

(Photo : Unsplash)

मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

पोटातील जळजळ (अ‍ॅसिडिटी) कमी होते

(Photo : Unsplash)

कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

किडनी स्टोनचा (मूतखडा) धोका दूर होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sleep Better: रात्री झोपण्याआधी खा ‘हे’ पदार्थ