गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Mar 17, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते

(Photo : Unsplash)

रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होऊ शकते

(Photo : Unsplash)

हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते

(Photo : Unsplash)

यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणे दिसून येतात

(Photo : Unsplash)

जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण पडतो

(Photo : Unsplash)

जास्त पाणी प्यायल्याने जुलाब होऊ शकतात

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Liver Problem: ‘ही’ आहेत यकृत निकामी झाल्याची लक्षणे