'हे' आहेत सतत नूडल्स खाण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Oct 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सतत नूडल्स खाल्ल्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात

(Photo : Unsplash)

अति प्रमाणात नूडल्स खाल्ल्यामुळे सांधेदुखी होते

(Photo : Unsplash)

स्मरणशक्तीची समस्या होऊ शकते

(Photo : Unsplash)

IQ लेव्हल कमी होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण असल्याचे सांगितले आहे

(Photo : Unsplash)

शिसे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नसते

(Photo : Unsplash)

यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आठवड्यातून दोनदा छोलेची भाजी खाण्याचे फायदे