'हे' आहेत चिया सीड्स खाण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Jul 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

चिया सीड्सना त्यांची स्वतःची अशी कोणतीही चव नसते

(Photo : Unsplash)

चिया सीड्स खाल्ल्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते

(Photo : Unsplash)

चिया सीड्समध्ये  फायबरचं प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

सेवन केल्यानंतर पोट बिघडण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

अति सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो

(Photo : Unsplash)

चिया सीड्सचं सेवन केल्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2024: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा ‘हे’ उपाय