Health Tips: 'हे' आहेत पनीर खाण्याचे दुष्परिणाम

(Photo : Unsplash)

Sep 13, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे

(Photo : Unsplash)

जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायरियाची समस्या होऊ शकते

(Photo : Unsplash)

पनीरचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो

(Photo : Unsplash)

अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो

(Photo : Unsplash)

पनीरचे अधिक सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना पनीरचे सेवन करणे टाळा

(Photo : Unsplash)

खराब झालेल्या पनीरमुळे तुम्हाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: अति चहा प्यायल्यामुळे होणारे नुकसान