Healthy Living: ...म्हणून रोज एक लवंग चावून खा

(Photo : Unsplash)

Feb 19, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज एक लवंग चावून खाल्ल्याने पोटदुखी दूर होते

(Photo : Unsplash)

सायनस किंवा सर्दी सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते

(Photo : Unsplash)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग चावून खाणे फायदेशीर

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास साह्य मिळते

(Photo : Unsplash)

सतत तहान लागत असल्यास लवंग चावून खा

(Photo : Unsplash)

लवंग चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत किडनी खराब असण्याची नऊ लक्षणे