Healthy Living: रोज ३० मिनिटे सायकल चालवण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Aug 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सायकल चालवल्यामुळे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते

(Photo : Unsplash)

३० मिनिटे सायकल चालविल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतात

(Photo : Unsplash)

हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो

(Photo : Unsplash)

सायकल चालविल्याने वजन कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो आणि रक्ताभिसरण वाढवतो

(Photo : Unsplash)

सायकल चालविल्याने पायांच्या स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी ‘या’ पदार्थांचे सेवन करा