...म्हणून रोज सकाळी प्या अंजिरचं पाणी

(Photo : Unsplash)

Sep 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंजीरात लोह घटक अधिक असतो

(Photo : Unsplash)

रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

(Photo : Unsplash)

वात व कफ विकार दूर होतात

(Photo : Unsplash)

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजिरचं पाणी प्या

(Photo : Unsplash)

शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नाशपती फळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे