लेमन टी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

(Photo : Unsplash)

Mar 20, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी लेमन टीचा उपयोग होतो

(Photo : Unsplash)

शरीरात असणारे विविध संसर्ग आणि आजार दूर होण्यासही लेमन टी उपयुक्त ठरतो

(Photo : Unsplash)

लेमन टीमुळे सर्दी आणि ताप कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

आले घालून लेमन टी घेतल्यास घसेदुखीवरही आराम मिळतो

(Photo : Unsplash)

लेमन टीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

लेमन टीमध्ये अँटी बॅक्टेरीयल आणि अँटी व्हायरल घटक असतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चांगल्या झोपेसाठी मॅग्नेशियम असणारे ‘हे’ पदार्थ खा