Healthy Living:लाल पालक भाजी खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jul 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लाल पालकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते

(Photo : Unsplash)

ही भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

लाल पालकांची भाजी रक्त शुद्ध करते

(Photo : Unsplash)

ही भाजी हांडाना मजबूत बनविण्याचे काम करते

(Photo : Unsplash)

या भाजीमध्ये विपुल प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Rainy Season 2024: पावसाळ्यात ‘अशी’ बनवा डाळींची कोशिंबीर