Pranayam Yoga: ...म्हणून रोज सकाळी करा प्राणायाम

(Photo : Unsplash)

Sep 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

श्वसनक्रिया संतुलित होऊन आयुर्मान वाढते

(Photo : Unsplash)

शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो

(Photo : Unsplash)

एकाग्रता वाढण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

शरीरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते

(Photo : Unsplash)

फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते

(Photo : Unsplash)

हॉर्मोन्सच्या कार्यात समतोल राहतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Betel Nut Benefits: सुपारी आरोग्यासाठी फायदेशीर?