सकाळी धण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

(Photo : Unsplash)

Nov 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी धण्याचे पाणी प्या

(Photo : Unsplash)

धण्याच्या पाण्यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते

(Photo : Unsplash)

धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे

(Photo : Unsplash)

पोटातील अतिरिक्त आम्लाची गरज कमी करण्यासाठी प्रोत्साहन देते

(Photo : Unsplash)

धण्याचे पाणी पोट फुगणे आणि अपचन कमी करते

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या धण्याचे पाणी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भरपूर कॅल्शियम असणारे ‘हे’ पदार्थ नक्की खा